T 20 World Cup : sydney मध्ये एकाच दिवशी दोन सामन्यांचं आयोजन, India - Netherlands मध्ये काय होणार?
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारत आणि नेदरलँड्स संघांमधला सामना हा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येतोय. त्यानिमित्तानं या स्टेडियमचा आणि तिथल्या खेळपट्टीचा आढावा घेतला आहे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी.