India vs Netherlands T 20 world cup : उद्या भारताचा नेदरलॅंड विरोधात टी - 20 सामना : ABP Majha
Continues below advertisement
सरावाचं मैदान आणि जेवणाबाबात टीम इंडिया नाराज असल्याची माहिती समोर येतेयं, तर सरावाचा हॉटेल मैदानापासून 42 किलोमीटर दूर आहे . त्याचप्रमाणे उद्या भारताचा नेदरलॅंड विरोधात सामना आहे
Continues below advertisement