Sunandan Lele on Pakistan : लागोपाठ दोन सामन्यात पराभव, पाकिस्तानची दांडी का झाली गूल?
Continues below advertisement
Sunandan Lele on Pakistan : ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला टीम इंडियापाठोपाठ झिम्बाब्वेकडूनही हार स्वीकारावी लागली आणि त्यामुळं क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडालीय. पाकिस्तानच्या लागोपाठ दुसऱ्या पराभवाची काय कारणं आहेत? पाकिस्तानच्या या पराभवाचा लाभ कुणाला होणार? टीम इंडियाला की दक्षिण आफ्रिकेला? पाहूयात तुमच्या मनातल्या प्रश्नांची क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी दिलेली उत्तरं.
Continues below advertisement