भारतीय महिला गुणतालिकेत अव्वल स्थानी, विंडीजवर 155 धावांनी मात, Smriti Mandhana Harmanpreet ची शतकं

महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात नॅशनल क्रश स्मृती मानधनापाठोपाठ हरमनप्रीत कौरनंही धडाकेबाज शतक झळकावलंय. हरमनप्रीतचं हे एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे चौथं शतक आहे. तिच्या या शतकात 9 चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. तत्पूर्वी सलामीवीर स्मृती मानधनाने विश्वचषक स्पर्धेतलं दुसरं शतक झळकावलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola