Shoaib Malik च्या फलंदाजीला सानियाकडून दाद, शोएबचं टी20 विश्वचषकात वेगवान अर्धशतक

Continues below advertisement

T-20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या 41 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं स्कॉटलँड (Pakistan Vs Scotland) 77 धावांनी पराभूत केलंय. शारजाह क्रिकेट मैदानात (Sharjah Cricket Stadium) हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून स्कॉटलँडसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा संघ डगमताना दिसला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलँडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. स्कॉटलँडच्या संघाला 20 षटकात विकेट्स गमावून धावा करता आल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram