Sachin Tendulkar आणि Kiran More यांनी धरला कोळीगीतावर ताल, Mumbai Pune प्रवासात कोळीगीतावर बैठी धमाल
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलच्या मैदानात उद्या पुण्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची पलटण आज पुण्याला रवाना झाली. पण या प्रवासात मुंबई इंडियन्सचा मेण्टॉर सचिन तेंडुलकर आणि सल्लागार किरण मोरे यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्या अवधीत दोघांनी चक्क मराठी गाण्यांना पसंती देऊन वेळ घालवला.