India Test Team :भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा, उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेला बढती
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या निमित्तानं एक अनोखा योग जुळून आला आहे. या दौऱ्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनिमित्तानं भारतीय संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधारपदी मुंबईच्याच दोन शिलेदारांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माला कायम ठेवण्यात आलं आहे. पण उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली आहे.