Prithvi Shaw Trolling Special Report : पृथ्वी शॉ का होतोय ट्रोल? शॉ सोबत नेमकं काय घडतंय...

Continues below advertisement

पृथ्वी शॉ या खेळाडूबद्दल क्रिकेटप्रेमींना वेगळं सांगण्याीच गरज नाहीये. पण हाच पृथ्वी शॉ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. सगळे क्रिकेटपटू आपल्या फिटनेससाठी कसा घाम गाळतात याचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. पण पृथ्वी शॉ त्याच्या एका फोटोमुळे  सध्या जबरदस्त ट्रोल होतोय. इतकच नाही तर काही जण आपली विवेकबुद्धी बाजुला ठेऊन बॉडी शेमिंग करतायत. शॉ सोबत नेमकं काय घडतंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram