MCA Election : संदीप पाटील यांच्याबद्दल पूर्ण आदर, पॅनलने सांगितलं म्हणून रिंगणात : अमोल काळे
Continues below advertisement
MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे आणि क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात सामना होतोय. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल काळे यांच्या उमेदवारीची चर्चा होतेय. त्याला अमोल काळे यांनी काय उत्तर दिलंय. पाहुयात
Continues below advertisement