Pakistan विरुद्धच्या सामन्यात गप्टीलला दुखापत, New Zealand ला मार्टिन गप्टीलच्या दुखापतीची चिंता
abp majha web team
Updated at:
29 Oct 2021 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2020 वर्ल्डकपच्या दुसऱ्या गटात भारत आणि न्यूझीलंड संघामधला महत्वपूर्ण सामना रविवारी खेळवला जाईल. न्यूझीलंडच्या दृष्टीनं चिंतेची बाब म्हणजे मार्टिन गप्टीलला या सामन्यातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गप्टीलला दुखापत झाली असून ती दुखापत मंगळवारच्या सामन्यानंतर आणखी बळावली.