Virat Kohli : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात Team Indiaला नवं नेतृत्त्व; रोहित शर्मा नवा कर्णधार?

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियाना नवं नेतृत्त्व मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा  (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे  आपल्या राजीनाम्याची  घोषणा केली आहे. आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर (T-20 World Cup)  टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. आता कर्णधार विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कर्णधार पदाची धुरा कोणाकडे जाणार या विषयी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी समोर येत आहे. मात्र राजीनाम्यानंतर ऋषभ पंथच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram