MCA Election Result Amol Kale Reaction : विजयानंतर अमोल काळे यांची पहिली प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल समोर आले असून पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले होते..