Ajinkya Naik MCA Secretary : एमसीएच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची सचिवपदी निवड

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच अजिंक्य नाईक यांची सर्वाधिक मतांनी सचिवपदी निवड झालीय.  अजिंक्य नाईक यांची सर्वाधिक २८६ मतं मिळवून सचिवपदी निवड झालीय. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मयांक खांडवाला यांना 35 आणि निल सांवंत यांना अवघी 20 मतं मिळाली आहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola