Ind vs Pak : भारताचा बुमराह तर पाकिस्तानचा आफ्रिदी 'OUT', महामुकाबल्यात गोलंदाजीची धुरा कोणावर?
abp majha web team
Updated at:
25 Aug 2022 11:36 PM (IST)
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला आता काही दिवस शिल्लक असताना सोशल मीडियावर देखील वातावरण तापलं आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी स्पर्धेत नाही. दरम्यान आता याचा विचार करता खरचं दोन्ही संघांचे स्टार गोलंदाज स्पर्धेत नसल्यामुळे गोलंदाजीची धुरा कोणावर असू शकते हा प्रश्न समोर आहे. याच उत्तर पाहूया या व्हिडीओतून...