Aus VS NZ 20-20 Special Report : ऑस्ट्रेलियात सध्या पावसाचा धुमाकूळ, ट्वेन्टी -20वर पावसाचं संकट
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMelbourne : आज टी-२० विश्वचषक स्पर्धेत गतविजेच्या ऑस्ट्रेलियाला (Australia) न्युजीलँड (New Zealand) भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ आपल्या घरी खेळत असल्याने,त्यांची बाजु जड मानली जात आहे. पण दोन्ही संघात दमदार खेळाडू असल्याने सामना रंगतदार होणार आहे.