Mithali Raj : मितालीनं रचला इतिहास, 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण
भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मिळून 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटर आहे.