T-20 World Cup Team India : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 08:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातल्या टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू काल रात्री रवाना झाले. विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल या खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालं आहे. काल रात्री या टीममधले प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाले.