India Wins T 20 World Cup : पाकिस्तानला लोळवत टीम इंडियाचा पाकिस्तानवर थराराक विजय

आजच्या सामन्यात विराट कोहली मॅचविनर ठरला.  विराटने ५३ चेंडूत ८२ धावा खेचत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचं विराट म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola