India vs Pakistan T20 World Cup 2022 : विराट कोहली आणि हार्दीक पंड्या ठरले विजयाचे शिल्पकार
abp majha web team
Updated at:
23 Oct 2022 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे दिवाळीनिमित्त अयोध्येतील शरयू तीरी लाखो दिव्यांची आरास करण्यात आलीेए. शरयू काठ दिव्यांनी उजळून निघालाय. दिपोत्सवात सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झालेत. तर दुसरीकडे टीम इंडियानं पाकिस्तानवर थरारक विजय मिळवत देशवासियांनी दिवाळी भेट दिलीए. विराट कोहली आणि हार्दीक पंड्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयानंतर देशभरात एकच जल्लोष सुरु झालाय.