India vs New Zealand दुसऱ्या कसोटीच्या स्कोअरिंगची धुरा दोन महिलांवर; क्षमा साने, सुषमा सावंत माझावर
Continues below advertisement
दुसऱ्या कसोटी सामन्यात स्कोरिंगची जबाबदारी दोन महिलांकडे असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्षमा साने आणि सुषमा सावंत यांची या कसोटीवर बीसीसीआयकडून अधिकृत स्कोरर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे भारतात एखाद्या कसोटी सामन्यासाठी स्कोरिंगची जबाबदारी महिलांनी सांभाळण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. क्षमा साने आणि सुषमा सावंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी.....
Continues below advertisement