India vs Australia, 3rd Test | सिडनी कसोटीला उद्यापासून सुरुवात; रोहित शर्मा सलामीला की मधल्या फळीत?

Continues below advertisement
Ind vs Aus 3rd Test :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी सिडनी येथे सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांने 1-1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकणे पसंत करेल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरीला  कायम ठेवावं लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला संघ दुसर्‍या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram