India vs Pak Special Report : टीम इंडिया पाठोपाठ नेटकऱ्यांनीही पाकिस्तानला धुतलं, Memesचा धुमाकूळ
टीम इंडियानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करून ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात विजयी सलामी दिली खरी, पण रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी सेलिब्रेशन करावं असा हा विजय होता का? खरं तर टीम इंडियाच्या शिलेदारांनी अंतर्मुख होऊन पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या कामगिरीचा विचार करण्याची ही वेळ आहे. पाहूयात थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा स्पेशल रिपोर्ट.