Special Report : टीम इंडियाचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात, सेलिब्रेशन करावं असा हा विजय होता का?
Special Report : टीम इंडियानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करून ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात विजयी सलामी दिली खरी, पण रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी सेलिब्रेशन करावं असा हा विजय होता का? खरं तर टीम इंडियाच्या शिलेदारांनी अंतर्मुख होऊन पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या कामगिरीचा विचार करण्याची ही वेळ आहे. पाहूयात थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा स्पेशल रिपोर्ट.
Tags :
PAKISTAN Cricket Live Marathi News ABP Majha LIVE India Match Sports Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News India ABP Maza MARATHI NEWS