
Ind vs Pak : पराभवानंतर पाकिस्तानी कप्तान बाबर खेळाडूंशी संवाद साधतानाचा व्हिडीओ
Continues below advertisement
भारतासोबतच्या पराभवानंतर पाकिस्तानी कप्तान बाबर खेळाडूंशी संवाद साधतानाचा व्हीडिओ आलाय. आयसीसीनं हा व्हिडियो ट्विटरवर शेअर केलाय. यात बाबर खेळाडूंना निराश न होता, आपल्याला पुन्हा उभ राहायचं आहे ,असं म्हणत खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतोय.
Continues below advertisement