Virat Kohli आणि Hardik Pandya यांची भागीदारी ठरली निर्णायक, पाकिस्तानवर भारताचा 'विराट' विजय
टी-२० विश्वचषकात भारतानं पाकिस्तानवर विराट विजय मिळवला.. या सामन्यात कोहली आणि हार्दिक पंड्याची शतकी भागीदारी निर्णायक ठरली.. सामन्यानंतर हार्दिकनं याच खेळीसंदर्भात विराटची मुलाखत घेतली... बीसीसीआय टीव्हीने ही मुलाखत शेअर केलीय.