Ind vs Pak Asia Cup 2022 : भारत की पाकिस्तान कोणाचा दबदबा? 1984 ते 2018 पर्यंतचे निकाल काय सांगतात?
Continues below advertisement
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) मधील सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉगबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येणारे हे दोघे आता रविवारी आशिया कपच्या (Asia Cup 2022) एकमेंकाच्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरतील. अशात या भव्य-दिव्य सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आशिया कपमधील एकमेंकाविरुद्धचा इतिहास कसा आहे? कोणाचं पारडं जड आहे? कोण कोणावर भारी पडलंय? हे जाणून घेऊ...
Continues below advertisement
Tags :
Asia Cup Head To Head BCCI Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Date Match Date Indian Players India Vs Pakistan Team India In Dubai India Pakistan Rivalry' Indian Team New Jersey Indian Cricket Team Asia Cup New Jersey IND Vs PAK