IND vs NZ World Cup 2023 : भारतानं 'शमी' फायनल जिंकली, मोहम्मद शमीसमोर न्यूझीलंडचं लोटांगण

भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मोलाची भूमिका, शमीनं न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र, डेवॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरील मिचेल आणि टॉम लॅथम या प्रमुख फलंदाजांना धाडलं माघारी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola