India win Gabba Test | मेहनतीचं फळ मिळालं; भारताच्या विजयानंतर शार्दूल ठाकूरचे आई - वडील 'माझा'वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Ind vs Aus, India Gabba Test Win Historic : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.
शार्दूल ठाकूरचे आई - वडील 'माझा'वर
शार्दूल ठाकूरचे आई - वडील 'माझा'वर