Dhoni Meets Indian Team:न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया रांचीत, धोनीकडून मिळालं सरप्राईज
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया रांचीमध्ये. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतली क्रिकेटपटूंची भेट. यंग ब्रिगेडने धोनीकडून घेतले खेळाचे धडे.