Virat Kohli ला क्रिकेटदेवाकडून 'बर्थडे गिफ्ट', Scotland ला हरवल्यानं भारताच्या आव्हानात धुगधुगी
Continues below advertisement
India Vs Scotland: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात आज खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने स्कॉटलँडवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने स्कॉटलँडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच गुडांळले. या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी 6.3 षटकातच संघाला विजय मिळवून दिलाय.
Continues below advertisement