भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक Ravi Shastri आणि कर्णधार Virat Kohli वर कारवाई होणार?

Continues below advertisement

BCCI भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक Ravi Shastri आणि कर्णधार Virat Kohli वर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. Ravi Shastri आणि कर्णधार Virat Kohli यांनी BCCI ची परवानगी न घेता एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने BCCI ने Ravi Shastri आणि कर्णधार Virat Kohli वर नाराजी व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram