ICC T20 WC 2021 : कोण होणार विश्वविजेता ? ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड सामन्याकडे जगाचं लक्ष
Continues below advertisement
ट्वेन्टी 20 विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अखेरचा सामना आहे. संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष लागलं असून ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे.
Continues below advertisement