IPL Auction : कोलकत्ता संघाच्या वतीने किंग खानचा मुलगा आर्यन खान उपस्थित, जुही चावलाची लेकही उपस्थित
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकत्ता संघाच्या वतीने किंग खानचा मुलगा आर्यन खान उपस्थित, जुही चावलाची लेकही उपस्थित. आयपीएलच्या पंधराव्या मोसमासाठी लिलाव सुरु.