ICC World Cup | भारत-पाक सामन्यासाठी हुबेहूब बिग बींसोबत खास गप्पा | पुणे | ABP Majha
अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहनशाह त्यांचा रूबाब, अंदाज आणि आवाजही भल्याभल्यांनी काढला, तरी अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे हुबेहुब काही ते दिसत नाहीत, पण पुण्यातील शशिकांत पेडवाल हे मात्र अगदी बीग बींसारखेच दिसतात, बच्चनप्रमाणेच त्यांचा अंदाज.