स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : टाकाऊपासून बनवलं टिकाऊ वाहन, यवतमाळच्या रॅन्चोची कमाल
एखाद्या तरुणाला आयुष्यात अपयश आलं किंवा सलग दोनदा त्याला हव्या त्या कोर्सला प्रवेश मिळाला नाही तर तो काय करेल.. हताश होईल.. निराशा येईल पण त्याउलट जर त्यानं आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास दाखवला तर काय होतं पाहा...