स्पेशल रिपोर्ट : वर्धा जिल्ह्याचा पक्षी होण्यासाठी पाच पक्ष्यांमध्ये लढत, पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता

Continues below advertisement
आतापर्यंत अनेक राजकीय निवडणुका पहिल्या असतील, पण वर्ध्यात आकाशात घिरट्या मारणाऱ्या पक्ष्यांची निवडणूक होतेय.. . पाच उमेदवार पक्ष्यांमधून कोण वर्धा शहराचा पक्षी बनणार याकडे वर्धा शहराचं लक्ष लागलं आहे. पाहूयात हा रिपोर्ट..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram