वायरल चेक : डिग्रीला हार घालणाऱ्या इंजिनिअर चहावाल्याच्या फोटोमागचं वायरल सत्य
चहावाले खूप बघितले असतील... इंजिनियर चहावालेही पाहिले असतील... पण पुण्यात असा एक चहावाला आहे... ज्याने आपल्या डिग्रीला हार घातला आहे... आता त्यानं हे कृत्य का केलं? आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाला त्यानं श्रद्धांजली का वाहिली? याचाच शोध आम्ही घेतला...