स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यात भरला रानभाज्यांचा महोत्सव

Continues below advertisement
हिरवळीनं नटलेल्या कोकणाला वेंगुर्ल्यात वेगळाच बहार पहायला मिळाला...एक दोन नाही तर इथं तब्बल १२० भाज्यांचा महोत्सव भरलाय..सुक्या आणि सहसा मुलांच्या नावडतीच्या पालेभाज्यांच्या इथं चविष्ट रेसिपी ठेवण्यात आल्यात...ज्याला खवय्यांनीही चांगलीच पंसती दिलीये...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram