
स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : संगमेश्वरमध्ये लाल चिखल्यातल्या थरारक शर्यती
Continues below advertisement
आता आम्ही तुम्हाला जी दृश्यं दाखवणार आहोत, ती अचंबित तर करतीलच शिवाय एक वेगळाच थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल...कोकणात दरवर्षी हे सगळं अनुभवण्यासाठी एका सोहळ्याचं आयोजन केलं जातं..चला तर थेट जाऊया या सोहळ्यात..
Continues below advertisement