स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : दाभोळ किनाऱ्याचा कायापालट, देशातलं सर्वात मोठं गॅस टर्मिनल दाभोळला

Continues below advertisement
एन्राॅन पकल्प बुडाल्यानंतर आता एका नव्या प्रोजेक्टसाठी गुहागरचा किनारा चर्चेत आलाय..इथे गॅस टर्मिनल चालवण्यासाठी केंद्र सरकारने नव्या प्रोजेक्टची घोषणा केलीय. आगामी काळात इथे कोट्यवधींच्या गुंतवणूकीसह विपुल प्रमाणात गॅस निर्मिती अपेक्षित आहे.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram