स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : 'समा' उत्सव, कोकणातील अनोखा लोटण्याचा खेळ
Continues below advertisement
कोकणातील कोणत्याही गावात गेलात तरी त्या गावाशी जोडल्या गेलेल्या परंपरा आपल्याला अनुभवायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागरच्या किनाऱ्यावरील १५ गांवा मध्ये अशी एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. ही परंपरा नेमकी आहे तरी काय पाहुयात..
Continues below advertisement