स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : एक लाख पुस्तकांचं लक्ष्य, 190 वर्षं जुन्या नगर वाचनालयाचा संकल्प
Continues below advertisement
रत्नागिरीतल्या एका ग्रंथालयाला सध्या एक ध्यास लागलाय. काय आहे तो ध्यास आणि त्यासाठी आपणही काही मदत करु शकतो का.. ते हा खास रिपोर्ट पाहून ठरवूया
Continues below advertisement