स्पेशल रिपोर्ट : पुणे : गृहप्रकल्पांची नोंदणी 35 टक्क्यांनी घटली, बांधकाम क्षेत्रावर मंदीचे ढग

Continues below advertisement
आर्थिक वर्षात पुण्यात नवीन गृह प्रकल्पांची नोंदणी ३५ टक्क्यांनी घटलीये. रेरा कायदा आणि नोटबंदीचा मोठा झटका बांधकाम क्षेत्राला बसलाय. म्हणून रेडी रेकनरच्या दरात राज्य सरकारनं वाढ केली नाहीये. पण तरीदेखील घरांच्या किमती कमी होऊन सामान्यांना याचा कितपत फायदा होईल याबद्दल शंकाच आहे.. रियल इस्टेटच्या या अवस्थेवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram