स्पेशल रिपोर्ट : पुणे : हॉटेलमधून पार्सल मागवणं ग्राहकांना महागात, भाजीसाठी डब्यांच्या पाट्या
Continues below advertisement
प्लास्टिकबंदीमुळे सगळ्यांचीच गोची झाली आहे. मात्र हिच संधी साधत पुण्यात पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांमुळे हॉटेलमध्ये पार्सलसाठी जाणाऱ्या ग्राहकांना चांगला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Continues below advertisement