स्पेशल रिपोर्ट : पुणे : रणरणत्या उन्हापासून संरक्षणासाठी वाहतूक पोलिसांना कूलिंग जॅकेट्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2018 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उन्हाळ्यात सहसा आपण बाहेर पडलो तर साहजिकच आपण एसी असलेल्या ठिकाणालाच पसंती देतो...
जरा उकाडा सुरू झाला की आपली चिडचिड होते....मात्र याच उन्हात वाहतूक पोलिसांचं काय होत असेल? पुणे वाहतूक पोलिस शाखेनं यावर एक नामी उपाय काढलाय....काय आहे हा उपाय, पाहूयात
जरा उकाडा सुरू झाला की आपली चिडचिड होते....मात्र याच उन्हात वाहतूक पोलिसांचं काय होत असेल? पुणे वाहतूक पोलिस शाखेनं यावर एक नामी उपाय काढलाय....काय आहे हा उपाय, पाहूयात