स्पेशल रिपोर्ट : पुणे : सरोगसी आणि IVF च्या माध्यमातून जुळ्यांचा जन्म

Continues below advertisement

उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या तरुण मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं दुःख पदराशी असतानाच पुण्याच्या आईने विज्ञानाच्या मदतीने चमत्कार घडवला आहे. तरुणाच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत जुळी मुलं प्राप्त केली आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram