स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : 16 हजार रंगीत साड्यांपासून बनवलेलं पॉलिहाऊस

Continues below advertisement
आकाशातून तुम्हाला ही रांगोळी वाटेल... जणू शिवारामध्ये रंगपंचमीच झाली आहे... पण मंडळी... या गोधड्या आहेत... सोलापूरच्या जुन्या बाजारातून विकत आणलेल्या साड्यांपासून बनवलेलं पॉलिहाऊस
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram