स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : पवारांच्या पंचकन्यांचा कोडकौतुक सोहळा
Continues below advertisement
राज्यात मुलींची संख्या वाढावी या साठी विविध योजना राबवल्या जातात. जनजागृती केली जाते. पण आजही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या तशी कमीच दिसते. मुलीच्या जन्माचं या समाजात स्वागत व्हावं यासाठी उस्मानाबादचं एक कुटुंब मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करतंय. पाहूया माझाचा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement