स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : पर्यावरणपूरक सायकल, कळंबच्या व्यंकटेश डाळेचा आविष्कार
Continues below advertisement
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबचा नववीत शिकणाऱ्या व्यंकटेश डाळे या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सायकल तयार केलीय... विज्ञानाचा रोजच्या जीवनामध्ये असा वापर केला तर खर्चातही बचत होईल आणि जीवन अधिक सुखकारक होईल.
Continues below advertisement