अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर लटपटणाऱ्या जगानं सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण 65 वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरियाचा हुकूमशाह दक्षिण कोरियामध्ये भेटीसाठी पोहचला. युद्धखोर किम जोंगच्या या ऐतिहासिक भेटीत अनेक अनाकलनीय गोष्टी घडल्या.